Success Stories

मी अनेक डॉक्टरांना दाखवले पण काहीच फरक पडला न्हवता ...जेव्हा मी समर्थ हॉस्पिटल मध्ये डॉ. शीला केसरकर यांना दाखवले खूप छान ट्रीटमेंट आहे आणि औषधं पण अगदी योग्य देतात
Roshini
Designer
मी खूप वर्ष मला साठी प्रयत्न करत होते अगदी खूप ठिकाणी फिरले सुधा पण गेली 12 वर्ष मला श्रेय नाही मिळाले ..पण डॉ. शीला केसरकर यांच्या कडे येऊन मला यश प्राप्त झाले ...आणि मला आई होण्याची संधी प्राप्त झाली....कोटी कोटी धन्यवाद डॉ.शीला केसरकर यांना 🙏🏻
Ruchita
Food Consultant
जर तुम्हाला तुमच्या समाधानच निवारण करायचं असेल तर दुसरे कुठे नाही तर डॉ.शीला केसरकर यांच्या समर्थ हॉस्पिटल मध्येच मिळेल.
Avani
Consultant
मध्यम वर्गी लोकांना उत्तम emi सुविधा ivf ट्रीटमेंट साठी ज्यांने आपले आई - बाबा होण्याची इच्छा पूर्ण करू शकतो आणि ही सुविधा समर्थ IVF सेंटर मध्ये येऊन मिळाली.
Babita
Technician
pcod,मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाचे निवारण मला समर्थ हॉस्पिटल मध्ये येऊन डॉ. शीला केसरकर यांच्या कडे प्रापत झाले.
Dolly S
IT specialist
Dr.Sheela Kesarkar is an awesome doctor i ever met .She is very fine with her treatment setup with appropriate and accurate method and medicine which have cured my problems..i had since long.
Hirani
Business